सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : खास ज्ञान किंवा कौशल्य असणारा.
उदाहरणे : अर्जुन धनुर्विद्येत प्रवीण होता.
समानार्थी : कसबी, कुशल, जाणकार, तज्ज्ञ, तज्ञ, तरबेज, निपुण, निष्णात, पटाईत, पारंगत, प्रवीण, फरडा, वाकबगार, विशारद, हातखंडा, हुशार
जो किसी कार्य को करने में विशेष योग्यता रखता हो।
Highly skilled.
अर्थ : एखाद्या गोष्टीबद्दल अनुभव असणारा.
उदाहरणे : संस्कृतात ग्रंथ लिहिण्यासाठी मला अनुभवी माणसाची गरज आहे
समानार्थी : अनुभवी, अभिज्ञ
अनुभव रखनेवाला या जिसे किसी काम,वस्तु आदि का अनुभव हो।
Having experience. Having knowledge or skill from observation or participation.
स्थापित करा
जाणता व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jaantaa samanarthi shabd in Marathi.